News :

सर्व गावकरी तसेच परिसरातील नागरिकांना सूचित करण्यात येते की , श्री संत भोजाजी महाराज देवस्थान मालकीचे २० दुकानगाळे ११ महिने कालावधी करिता होतकरू गरजू लोकांना रोजगारासाठी मंडळचा नियमानुसार संगणक प्रणालीद्वारे लकी draw साठी online अर्ज दिनांक १९/०३/२०२४ उपलब्ध करण्यात आलेले आहे.

About Shree Sant Bhojaji Maharaj

Shri Sant Bhojaji Maharaj was born in Ajansara village. This village is in Hinganghat taluka of Wardha district in Maharashtra. Maharaj had another sister and brother. Maharaj was born in It happened around 1800 and Maharaj was a celibate from birth and he was a devotee of Vitthal. Such is the opinion of experts.

  • नागपूर-हैद्राबाद रोडला लागुन वडनेर जवळ आजनसरा एक खेडे गाव आहे.
  • संत भोजाजी महाराज आणि पुरणपोळी यांच अतुट नात जोडणारे आजनसरा मानवी जीवनाला आधार देणारा कल्पवृक्ष ठरला.
  • या कल्पवृक्षाच्या सावलीत प्रत्येकाने यावे.

श्री संत भोजाजी महाराजांचा जन्म आजनसरा गावी झाला. हे गाव महाराष्ट्रात असुन वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यामध्ये आहे. महाराजांना आणखी एक बहिण व भाऊ होते. महाराजांचा जन्म इ.स. 1800 च्या सुमारास झाला असून महाराज हे आजन्म ब्रम्हचारी होते व ते विठ्ठल भक्त होते. अशी जाणकारांची मते आहे.

Register or Sign Up to create Digital Pass for the darshan.

Shop Registration
(गाळे सोडती अर्ज)

गाळे अर्ज लिंक बंद झालेली आहे.

श्री संत भोजाजी महाराज देवस्थान विषयी होणाऱ्या वृतप्रत्राातील बातम्या
Photo Gallery
Video Gallery
Live Dharshan
×
Daily Programme
No. Day Activity Start Time End Time
1 Temple Open 04:45:03
Upcoming Festivals
Latest Updates